महाशिवरात्री महत्व

महाशिवरात्री महत्व

ॐ त्र्यम्बकं यजामहे

सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्

मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

हिंदू संस्कृतीमध्ये महाशिवरात्री या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे .

माघ कृष्ण चतुर्दशी हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो .

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची विशेष आराधना केली जाते . महाशिवरात्रीला शिवलिंगाचा दूध , दही ,तूप, गोमूत्र यांनी अभिषेक केला जातो.

महाशिवरात्रीला दिवशी भगवान शंकरांची मनापासून आराधना व उपवास केला जातो. त्यामुळे मनोवांच्छित फळ मिळते अशी आख्यायिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *